Your browser does not support the video tag.
  • Registration
  • About Us
  • Dates
  • Prices
  • Our Work
  • Contact Us

  • Surajya Daud On 19 December 2026 Will Begin From Bodhisattva Square At 6 am on Saturday


    Participant will get


    Participation Certificate
    (Online on your Mail)

    T-shirt

    Snacks

    Full Assistance during marathon

    Registration For Marathon 2026 Are Overnow Please Register Before 17 December 2026.

      

    Please Pay the fee 300/- and Collect your T-shirt from following address (Cash/UPI accepted):
    Shri Pramod Tabhane's office
    Gopal Nagar, 1st Bus Stop, SRPF Water Tank, Nagpur.
    9823097042


  • About Surajya Duad

    आपणास कडविण्यात आनंद होतो कि बौद्ध व मागासवर्गीय सेवा संथा नागपूर च्या वतीने येत्या शनिवार दि. १९ डिसेंबर २०२६ सकाळी ६.०० वाजता सुराज्य दौडीचे आयोजन महाराष्ट्र ऍथलेटिक्स अससोसिएन यांचे अधिपत्याखाली नागपूर डिस्ट्रिक ऍथलेटिक्स अससोसिएन चे सहकार्याने करण्यात येणार आहे. ५००० शालेय विद्यार्थी व युवक या दौडीत सहभागी होतील असा अंदाज असून ३ विविध वयोगटाच्या या दौडीत महाराष्ट्राचे काना कोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर धावपटू सहभागी होतील २१ कि मी अंतराचे मुख्य अर्ध मॅरथॉन (पुरुष व महिला गट) शर्यतीसह १४ आणि १८ वर्षाखालील मुला-मुलींसाठी अनुक्रमें ६ आणि ४ किमी अंतराच्या दौडी होतील . मुख्य आकर्षण: स्पर्धेचे मुख्य आकर्षण असेल ती सुराज्यदौड या दौडीत शहरातील विविध क्षेत्रातील नामांवत व्यक्ती ,शालेय व महाविद्यालयी युवक सोबत सुराज्याचा संदेश देण्या साठी धावतील . या सुराज्य दौडीत विविध देखावे ,संदेश फलक ,महापुरुषांचे वेशातील विदयार्थी ,स्केटर्स ,पथनाट्य बॅण्ड पथक , लेझीम पथक आदींचा समावेश असेल . नेतृत्व : या सुराज्य दौडीचे आयोजनासाठी मा. श्री प्रसन्नजी हरदास , क्रीडा भारतीचे राष्ट्रीय सहमंत्री मा. सतीश उचिल, सचिव महाराष्ट्र एथलेटिक्स असोसिएशन व श्री गुरुदेव नगराळे, अध्यक्ष नागपूर एथलेटिक्स असोसिएशन आणि सचिव डॉ. शरद सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली आयोजन समितीचे गठन करण्यात आले असुन श्री. प्रमोद तभाणे हे आयोजन अध्यक्ष आहेत. स्पर्धचे तांत्रिक व्‍यवस्‍थापक डॉ.विवेकानंद सिंह हे आहेत. स्पर्धेचा प्रारंभ आणि समारोप : सुराज्य दौड सह सर्व वयोगटाच्या शर्यतीचा प्रारंभ आणि शेवट बोधीसत्व चौक (माटे चौक ) अंबाझरी येथे होईल. २१ किमी अंतराच्या मुख्य शर्यतीचे मार्गासह विविध वयोगटांच्या आणि सर्वात शेवटी होणाऱ्या ४ किमी अंतराच्या सुराज्य दौडीचे मार्गावर दुतर्फा लोकांची गर्दी अपेक्षित धरता या संपूर्ण मार्गाचे सुशोभीकरण करण्यात येईल तसेच ठीकठिकाणीं स्वागत कमानी (गेट) उभारण्यात येतील.

    Participant will get

    NAGPUR: State-level open Surajya Daud, organized by the Bouddha va Magasvargiya Sewa Sanstha will be held here on December 19, 2026. The annual cross-country meet will be held under the auspices of Maharashtra Athletics Association and Nagpur District Athletics Association and will begin from Mate Chowk at 6 am on Saturday

    - participant certification (Online on Your mail Id)

    - T-Shirt

    - Snacks

    - Full Assistance during the marathon


  • state level marathon

  • Price Distribution: बक्षीस राशी


    क्रमांक राज्यस्तरीय जिल्हा स्तरीय गट नागपूर जिल्ह्यातून पहिल्या दहा क्रमांकाचे
    पुरुष खुला गट
    21.097 कि.मी
    महिला खुला गट
    21.097 कि.मी
    १८ वर्षाखालील मुले
    6 कि.मी
    १८ वर्षाखालील मुली
    6 कि.मी
    १४ वर्षाखालील मुले
    3 कि.मी
    १४ वर्षाखालील मुली
    3 कि.मी
    नागपूर जिल्ह्यातून पहिल्या दहा क्रमांकाच
    पहिला 21000 21000 5000 5000 3000 3000 नागपूर जिल्ह्यातून पहिल्या दहा क्रमांकात येणाऱ्या पहिले तीन पुरुष व महिला (अर्ध मॅरेथॉन स्पर्धेतील) स्पर्धकांना बोनस राशी देण्यात येईल.
    टीप : अर्ध मॅरेथॉन स्पर्धा एक तास ३० मिनिटात पूर्ण करणाऱ्या सर्व पुरुष धावकांना तर दोन तासात स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व महिला (अर्ध मॅरेथॉन स्पर्धेतील) धावकांना कॅश पटक देण्यात येईल.
    दुसरा 15000 15000 3000 3000 2000 2000
    तिसरा 7000 7000 2000 2000 1000 1000
    चौथा 5000 5000 1000 1000 700 700
    पाचवा 3000 3000 700 700 700 700
    सहावा 2000 2000 700 700 700 700
    सातवा 1000 1000 700 700 700 700
    आठवा 1000 1000 500 500 500 500
    नववा 1000 1000 500 500 500 500
    दहावा 1000 1000 500 500 500 500
                  एकूण रु. 1,70,000/-


  • शनिवार १९ डिसेंबर २०२६
    सकाळी ६.०० वाजता
    स्थळ : बोधिसत्व चौक , दक्षिण अंबाझरी रोड ,
    गोपाल नगर ,नागपूर.

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा

      - श्री. रामचंद्र वाणी : 9579374554

      - श्री. अतुल गेडाम : 8928595968

      - श्री. अ‍ॅडवीन अ‍ॅन्थोनी : 9595450585

Copyright © 2026 | Designed by India Active Software Inc.


    Registration







    Scan the QR